Anandi Gopal | प्रेक्षक पडले आनंदीच्या प्रेमात! | Marathi Movie 2019 | Lalit Prabhakar

2019-02-27 973

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला आनंदी गोपाळ ह्या सिनेमा नुकताच रिलीज करण्यात आला. ह्या सिनेमाला अवघ्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.